*बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांचा सामाजिक उपक्रम*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
चिल्ड्रन अॅण्ड युथ युनिटी फाऊंडेशन यांच्या सहकार्याने बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, काळाचौकी आयुष्यमान भारत (आभा) या सरकारी योजने अंतर्गत नोंदणी शिबीर व कार्ड उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी शनिवार दि. ११ नाव्हेंबर ते रविवार दि. १२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वा. पर्यंत गणराज सभागृह इ. क्र. १६ च्या बाजुला अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई – ४०००३३ येथे आधार कार्ड व आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल सोबत आणावा. पीव्हीसी कार्ड करिता रु.५०/- शुल्क भरावे लागेल. आयुष्यमान भारत (आभा) अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा दिला जातो. कोणत्याही सरकारी किंवा काही मोठया खाजगी रूग्णालयांमध्ये मोफत सेवा उपलब्ध होणार आहे.
बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, काळाचौकी येथे गेली ६५ वर्ष कार्यरत आहे. अनेक नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ सेवा प्रदान केली आहे. आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय विद्यार्थांना शालेपयोगी वस्तूंचे वाटप असे एक ना अनेक उपक्रम मंडळ दरवर्षी सातत्याने राबवत असतं. आयुष्यमान भारत शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोस्कर, सरचिटणीस शैलेश सकपाळ, खजिनदार गोविंद नाईक, कार्याध्यक्ष निखिल मांडे, अंतर्गत हिशोब तपासनीस रिखिल पोरवाल, विश्वस्त मंगेश नागांवकर, मोहन मांडे, नरेश जाधव, मनिष साळकर, संतोष पाताडे तसेच सर्व उपपदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते अविश्रांत मेहनत घेत आहेत.
*संवाद मिडिया*
😊 *”मनासारख लोकेशन”….विश्वास अन् “स्वतःच्या घराचे समाधान” देणारा वास्तुप्रकल्प – ||ज्ञानेश्वरी||*🏬
*सविस्तर वाचा👇*
————————————————–
*बुकिंग सुर… बुकिंग सुरू…*📝
*मुंबई आणि चिपळूण मध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर 😇आता खास आपल्या गावी आपल्या माणसांच्या सेवेसाठी* 🏨
*मनासारख लोकेशन*….विश्वास अन् *स्वतःच्या घराचे समाधान* देणारा वास्तुप्रकल्प..
🏬 *D. D. S. Buildcon घेऊन आले..*🏬
🏨 _*||ज्ञानेश्वरी||*_🏨
*सुविधा :*
▪️बिल्डिंग नं. १ : दुकान गाळे + पार्किंग + ६ मजले
▪️बिल्डिंग नं. २ : पार्किंग + ७ मजले
▪️१ बीएचके, २ बीएचके, १ आरके फ्लॅटची सुविधा
▪️भूकंपरोधक बांधकाम
▪️पार्किंगमध्ये सौर ऊर्जांवर लाईट
▪️आकर्षक लॉबी
▪️लिफ्टची सोय
▪️ स्टील्ट पार्किंगमध्ये दोन रंगांमध्ये लादी
▪️पाण्याची 24 तास सोय
♦️ *उपक्रमाची वैशिष्ट्ये :*
▪️प्रत्येक इमारती समोर सीसीटीव्ही कॅमेरा
▪️अंतर्गत भुयारी गटारे
▪️वाहनतळ (स्टील्ट पार्किंग) सांडपाणी प्रक्रिया संयंत्र
👉 *१ आरके, १ बीएचके, २ बीएचके दुकानगाळे, ऑफिस उपलब्ध*🏬
🧾 *रेरा रजि नं. :* P52900048563
📧 *ई-मेल :* ddsbuildconpartner@gmail.com
🌐 *वेबसाईट :* www.ddsbuildcon.in
*प्रोप्रा. ज्ञानदेव सावंत*
📱 *संपर्क :* 9405671177 | 9405631177 | 8879181827
*पत्ता:* कुडाळ मार्केट व एसटी स्टँडच्या समोर चालत २ मिनिटाच्या अंतरावर तसेच रेल्वे स्थानकापासून १ किमी., ता. कुडाळ जि. सिंधुदुर्ग
————————————————–
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
——————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
——————————————————-
*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia
——————————————————-
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia
——————————————————-
*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad
——————————————————
*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia
——————————————————
📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻
https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ
—————————————————–
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*