You are currently viewing जिल्ह्यात आज  5 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

जिल्ह्यात आज  5 व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 208

 – जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी 

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 776 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 208 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 4 =