You are currently viewing ओटव ग्रा.प.मध्ये सरपंचासह सर्व भाजपचे सदस्य विजयी

ओटव ग्रा.प.मध्ये सरपंचासह सर्व भाजपचे सदस्य विजयी

ओटव ग्रा.प.मध्ये सरपंचासह सर्व भाजपचे सदस्य विजयी

कणकवली

आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ओटव ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीच्या सरपंचासह सर्व उमेदवार एकतर्फी निवडून आलेत. सरपंच पदी रूहिता राजेश तांबे यांनी 264 मते मिळवली तर उबाठा सेनेच्या कविता तांबे यांनी 85 मते मिळवली. या थेट लढतील उबाठा सेनेचा दारुण पराभव झाला.ओटव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासहित निवडणूक झालेल्या तीनही सदस्य पदांवर भाजपचा विजय झाला.

प्रभाग एक मध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या दीक्षा जाधव यांना 103 मते मिळाली. तर कविता तांबे यांना 19 मते मिळाली. नोटा 3 मते.

प्रभाग क्रमांक तीन मधील दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या वैष्णवी गावकर यांना 85 मते मिळाली. तर अनुष्का तांबे यांना 32 मते मिळाली. नोटा तीन मते मिळाली.

दुसऱ्या जागेसाठी भाजपच्या लता तेली यांना 79 मते तर गार्गी गावकर यांना 39 मते मिळाली, नोटा दोन मते.

*संवाद मीडिया*

🏮🪔🎊🏮🎉🏮🪔🏮
*खास दिवाळीनिमित्त आकर्षक ऑफर्स*🎁🧧

*☘️ पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा पर्यावरणपूरक ह्युंदाई CNG कार्स सह..!!*

*ह्युंदाई CNG कार्स आता हजर स्टॉक मध्ये उपलब्ध*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙 सर्व ह्युंदाई कार्स आता 6 एयरबॅग्स सह. .☘️*🚙
https://sanwadmedia.com/114762/
💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114762/
https://sanwadmedia.com/114309/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =