You are currently viewing बेळणे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उबाठा सेनेचे अविनाश गिरकर विजयी

बेळणे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उबाठा सेनेचे अविनाश गिरकर विजयी

बेळणे ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उबाठा सेनेचे अविनाश गिरकर विजयी

कणकवली

बेळणे खुर्द ग्रा. पं. च्या सरपंचपदाच्या निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या पॅनेलच्या सरपंचपदाचे उमेदवार अविनाश गिरकर याने प्रतिस्पर्धी लक्ष्मण चाळके व विलास करांडे यांचा पराभव केले. सेनेचे अविनाश गिरकर २१८ मतांनी विजयी झाले. लक्ष्मण चाळके यांना १९२ तर विलास करांडे यांना २६ मते मिळाली.

प्रभाग एकमध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या राजेंद्र चाळके यांना ९० तर उदय चाळके यांना ८३ मते मिळाली. प्रभाग तीनमध्ये एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या सिद्धार्थ तांबे यांना ६५ तर विलास करांडे यांना १० मते मिळाली. सरपंचपदी अविनाश गिरकर हे विजय झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला. यावेळी सरपंच पदी अविनाश गिरकर विजयी झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर शिवसेना नेते सतीश सावंत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक राजू शेटये शैलेश भोगले उत्तम लोके सचिन आचरेकर यांच्या शिवसेना पदाधिकारी व बेळणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. तर ह्या विजयात सचिन आचरेकर यांनी मुख्य भूमिका बजावल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा