You are currently viewing सावंतवाडीतील सुप्रसिद्ध मडकईकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आम. नितेश राणे यांच्या हस्ते उद्धघाटन

सावंतवाडीतील सुप्रसिद्ध मडकईकर ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे आम. नितेश राणे यांच्या हस्ते उद्धघाटन

सावंतवाडी :

 

सावंतवाडी व कुडाळ येथील सुप्रसिद्ध सुवर्णकार मडकईकर ज्वेलर्सच्या वन ग्रॅम गोल्ड दागिन्यांचे नवे दालन सावंतवाडी उभाबाजार रघुनाथ मार्केट समोर सुरू करण्यात येत आहे. या दालनाचा शुभारंभ उद्या 6 नोव्हेंबरला दुपारी 3.30 वाजता भाजपाचे युवा नेते आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात येत आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विराग मडकईकर व वैष्णवी मडकईकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा