You are currently viewing सकाळ झाली

सकाळ झाली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवि चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सकाळ झाली*

 

कोंबडं आरवलं सुर्य उगवला सकाळ झाली

उठा मुलांनो शाळेला जायचंय सकाळ झाली

चिमण्या ताईची चिवचिव कावळे दादाचं कावकाव

गाईच्या हो गळ्यामधली घुंगरू वाजली ||१||

 

वारकऱ्यांची प्रभातफेरी वाटी लागली

महादेवाच्या मंदिरातं घंटा वाजली

टेकडीवरल्या मशिदीत अजान झाली

अन् गाव जागवीत वासुदेवाची स्वारी आली ||२||

 

पोपट बगळे किलबिल करीत आकाशी उडाली

शेळ्या मेंढ्यांची कळपं माळरानी निघाली

रामूकाकाची बैलगाडी शेतावर चालली

झुकूझुकू करीत शिटी वाजवीत आगगाडी आली ||३||

 

ताडोबाच्या जंगलात मोर नाचला थुईथुई

समोर कोल्होबांची सुरू झाली कुईकुई

पाणवठ्याच्या तळाशी वाघाने डरकाळी फोडली

हरणं आणि ससे सैरावैरा पळाली ||४||

 

आजीने हो जात्यावर ओवी म्हंटली

बाबांनी बागेत फुलं वेचली

आईने गडबडीत सडा रांगोळी काढली

सकाळची साऱ्यांची लगबग सुरू झाली ||५||

 

कोंबडं आरवलं सुर्य उगवला सकाळ झाली

उठा मुलांनो शाळेची पहिली घंटा वाजली

उठा मुलांनो शाळेला जायचंय सकाळ झाली

उठा मुलांनो शाळेला जायचंय सकाळ झाली ||6||

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

 

*संवाद मिडिया*

 

*🥳दसरा सणाची हिरोची धमाकेदार ऑफर..🏍️*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

 

*🏍️☘️दसरा सण मोठा – नाही आनंदा तोटा!😇☘️🏍️*

 

👉 *HF DLX* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💷

 

👉 *DESTINI XTEC* – कॅश डिस्काउंट रुपये 2100💸

 

👉 *XOOM & PLEASURE* – एक्सचेंज बोनस रुपये 3000💷

 

👉 *DESTINI PRIME* – फक्त रु. 87,999 ON ROAD

 

*कमीतकमी डाऊनपेमेंट रुपये 3333/-*

 

*एक्सचेंज सुविधा*

 

*5 वर्षे वॉरंटी आणि हिरोचा विश्वास….*

 

👉 आजच खरेदी करा📝🏍️

 

👉 *नियम अटी लागू*

 

🎴 *मुलराज हिरो एमआयडीसी कुडाळ*

 

*📱9289922336 / 7666212339*

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 6 =