You are currently viewing विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गातील आशा दिल्लीतील मोर्चात सहभागी

विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गातील आशा दिल्लीतील मोर्चात सहभागी

विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्गातील आशा दिल्लीतील मोर्चात सहभागी…

सिंधुदुर्गनगरी

मानधन वाढ आणि इतर मागण्यांसाठी दिल्ली देशातील आशा वर्कर्सनी आंदोलन करीत मोर्चा काढला. या मोर्चात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० आशा वर्कर्सनी सहभाग दर्शविला आहे. आशा वर्कर्सना राज्य सरकार कडून मानधन देण्यात येते. तसेच केंद्र सरकारही राज्य सरकारला आशा वर्कर्सना मानधन देण्यासाठी निधी देतो तो निधी अपुरा आहे. शिवाय राज्य सरकारला तो वेळेवर मिळत नसल्यामुळे आर्थिक कुचंबणा होते. त्यामुळे आम्ही मोर्चात सहभागी दर्शविला, असे कुणकेरीतील रूची गावडे यांनी सांगितले.

*संवाद मीडिया*

*🥳 खुशखबर🥳 खुशखबर🥳 खुशखबर 🥳*

*🎼🎼. म्युझिक काॅर्नर 🎼🎼*

*🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️घेऊन येत आहे खास आपल्यासाठी 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️*

✴️ *डबल ट्रीपल धमाका ऑफर* ✴️

❇️ऑफर दिनांक *22/10/2023* ते *22/11/2023*

🌇 *BEST OFFER* 🌇

✴️1st Winner: 🛵 *TVS Zest Two Wheeler*

✴️2nd Winner: 📱 *Redmi 12 5G*

✴️3rd Winner:🖥️ *32″inch Smart LED TV*

🔸फायनान्स आणि खरेदीवर *5990/-* रूपयांच्या पुढे 🌇 *कोणत्याही वस्तूवर एक लकी ड्राॅ कुपन* घ्या व सहभागी व्हा📦🤷🏻‍♂️ लकी ड्राॅ मध्ये 🌅

🔹 *0% Bajaj Finserv*
🔹 *0% interest*
🔸 *No Down Payment*

📱 *मोबाईल खरेदीवर 2 वर्ष वाॅरंटी*
🖥️ *LED TV वर 2 ते 3 वर्ष वाॅरंटी*

*❇️वाॅशिंग मशीन, फ्रीज, ए.ई.डी. टीव्ही व मोबाईल🔸 *एक्सचेंज सुविधा* *🔸उपलब्ध❇️ ( नियम व अटी लागू )*

🛣️ *पत्ता: विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी*

*📱8799978651*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113482/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 2 =