You are currently viewing नव्या विधेयकाला विरोध करण्यासाठी, खते, कीटकनाशके विक्रेते पुकारणार २ ते ४ नोव्हेंबर पर्यंत बंद

नव्या विधेयकाला विरोध करण्यासाठी, खते, कीटकनाशके विक्रेते पुकारणार २ ते ४ नोव्हेंबर पर्यंत बंद

नव्या विधेयकाला विरोध करण्यासाठी, खते, कीटकनाशके विक्रेते पुकारणार २ ते ४ नोव्हेंबर पर्यंत बंद

सिंधुदुर्ग

विक्री करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी सध्या पुरेसे कायदा असताना राज्य शासनाने नवीन विधेयक आणले आहे. त्यातील जाचक अटींमुळे कृषी निविष्ठा विक्री करणेही मुश्कील आहे. त्यामुळे संभाव्य विधेयकाविरोधात आवाज उठवण्यासाठी २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील सर्व रासायनिक खते, बी-बियाणे, कीटकनाशक विक्रेते बंद पाळणार आहेत. अशी माहिती सुजल अग्रो केअरचे मालक जयवंत गोसावी यांनी दिली आहे.
श्री गोसावी म्हणाले, “राज्यातील खते व औषधे विक्रेते तयार करीत नाहीत. विविध कंपन्यांनी तयार केलेल्या उत्पादनांचे सील बंद पॅकेट ते विकतात. त्या पाकिटामधून संबंधित कंपनीने सदोष उत्पादन घातले असेल किंवा अनावधनाने काही दूषित घटक मिश्रित झाले असतील तर त्याबाबत विक्रेत्यांना दोषी ठरवणे योग्य होणार नाही तसेच झाल्यास कायदेशीर कारवाई संदर्भात प्रचलीत कायदे आहेत. तरीही राज्य शासनाने नवीन विधेयक आणत आहे. त्यात विक्रेत्यांना सरसकट दोषी धरण्यात येणार आहे. त्यासाठी निविष्ठा विक्रेत्यावर अजामीन पात्र गुन्हा नोंद होऊ शकतो. तसेच तीन महिने त्याला तुरुंगात बसावे लागेल, अशी तरतूद आहे. तसेच पोलिस यंत्रणेलाही कारवाईचे का आदेश दिले आहे. स्थानिक पातळीवर एखाद्या वादातून एखाद्या विक्रेत्यांना कायद्याच्या चौकटीत अडविण्याचा धोका आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा