You are currently viewing सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त व्याख्यान

सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त व्याख्यान

*सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त व्याख्यान*

पिंपरी

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्सव समितीच्या वतीने मंगळवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे राष्ट्रीय एकात्मता दिन अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत सायंकाळी ६:०० वाजता भारत भारती या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय पत्राळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सरदार पटेलांच्या जीवनचरित्राचे संशोधक पंकज पाटील या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत; तसेच भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, भाजपा शहर सरचिटणीस नामदेव ढाके यांची प्रमुख उपस्थिती राहील.

त्याचबरोबर यावेळी अमोल पाटील यांच्या संयोजनाखाली भोसरी येथे भोसरी – आळंदी रस्त्यावर मुक्ताई मंदिर ते चऱ्होली फाटा आणि परत मुक्ताई मंदिर या मार्गावर मोटरसायकल अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे.

सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा