You are currently viewing कणकवलीतील शाळा स्वयंभू विद्यामंदिर नं. २ च्या वर्ग खोल्यांच्या कामाचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवलीतील शाळा स्वयंभू विद्यामंदिर नं. २ च्या वर्ग खोल्यांच्या कामाचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवलीतील शाळा स्वयंभू विद्यामंदिर नं. २ च्या वर्ग खोल्यांच्या कामाचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली

कणकवली शहरातील शाळा नंबर 2 च्या दोन वर्ग खोल्यांच्या भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या कामासाठी अंदाजीत रक्कम 19 लाख मंजूर असून जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या माध्यमातून व कणकवली नगरपंचायत च्या पाठपुराव्याने जि. प. शाळा स्वयंभू विद्यामंदिर नं. २ इमारत बांधणीचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. ह्याचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, किशोर राणे, माजी नगरसेवक अभिजित मुसळे, प्रशांत सावंत, प्रा. हरिभाऊ भिसे, अनिल पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मयुरी मेस्त्री, मुख्याध्यापिका प्राजक्ता सावंत, पदवीधर शिक्षक वंदना राणे, जमीन मालक महादेव घाडीगावकर, अक्षय घाडीगावकर, तसेच जमीन मालक कै. विठोबा राणे यांना याप्रसंगी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली वाहण्यात आली.

संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा