You are currently viewing आमदार नितेशजी राणेंकडुन फोंडाघाटवासीयांना नौसेना दिना निमीत्त लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन

आमदार नितेशजी राणेंकडुन फोंडाघाटवासीयांना नौसेना दिना निमीत्त लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन

*आमदार नितेशजी राणेंकडुन फोंडाघाटवासीयांना नौसेना दिना निमीत्त लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन*

*सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी मानले आभार*

फोंडाघाट

फोंडाघाट वासीयांना आमचे प्रेरणा स्थान आमदार नितेशजी राणे यांचे कडुन याची देही याची डोळा १५x१५ एवढ्या मोठ्या स्कीनवर नौसेना दिना निमीत्त लाईव्ह कार्यक्रम दाखविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या निमीत्त आमदारांचे अजित नाडकर्णी यांनी आभार मानले आहेत. तसेच ज्यांना मालवण मध्ये जावुन लाईव्ह कार्यक्रम पहावयाचा आहे, त्यांना एस.टी.ची सोय करण्यात आली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान मोदीजी गृहमंत्री अमितभाईशहा, मुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मा.अजितदादा आणि सर्व मंत्री मंडळ केंद्रीय उद्योग मंत्री दादा आमदार नितेशजी राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे‌. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन होण्यासाठी मोदिंचा खास यशस्वी प्रयोग भुषणावह आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा