You are currently viewing सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव

दोन बालकांचा पुन्हा घेतला चावा; भटका कुत्रा मृत्युमुखी

सावंतवाडी

कु. अजय संतोष चव्हाण ( वय वर्ष ३) कु. जानवी संतोष चव्हाण (5 वय) हे बालक सावंतवाडी बाहेरचा वाडा इथे झोपडी मध्ये आपल्या आई-वडिलांसमवेत राहत असून हे लमानी वडील कामगार असून आज दुपारी झोपडी मध्ये भटक्या कुत्र्याने झोपडी मध्ये जाऊन या दोन्ही बालकांच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला त्यानंतर काही वेळाने तो भटका कुत्रा मृत्युमुखी पडला*

*अधिक उपचाराकरिता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर औषधोपचार करून घरी सोडण्यात आले सदरील माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली आहे*

*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसुरकर*
*जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष*
*उभाबाजार सावंतवाडी*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*मोबा. 9422435760*

*संवाद मिडिया*

*📢ऑफर..📢 ऑफर …📢ऑफर…📢*

*जे.पी.ची ‘लकी ऑफर’ !*

*🤩लकी ड्रॉ नाही तर चक्क आता *सर्वच ग्राहक होणार लकी…! 🤩*

*किंमत व सर्व्हिस याची खात्री करा, मगच खरेदी करा…!*

*🏮JP REFRIGERATION*

*ची MAHA INDIAN Diwali SALE💥🚀*

*♦️Up to 70% off on*

*🔖LED TV-AC-WASHING MACHINE – REFRIGERATOR HOME THEATER – INVERTOR – BATTERY-ATTA CHAKKI WATER PURIFIER – DEEP FREEZER – VISICOOLERS WATER HEATER – VACCUM CLEANER*

*🪔दिपावली विषेश सुट🪔*

*🎁प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट🎁*

*ऑफर 22nd Oct to 25th Nov पर्यंत*

*👉BAJAJ FINSERV AVAILABLE*

*🔹LED* सोबत *TATA PLAY* कनेक्शन मोफत*

*जे. पी. रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनींग*

*पत्ता : बापुसाहेब पुतळ्या समोर, चिटणीस कॉम्प्लेक्स, मेनरोड, सावंतवाडी*

*📲9822123102*
*📲9423053459*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113620/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा