You are currently viewing कनेडी प्रशालेचा पंकज चव्हाण राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अव्वल

कनेडी प्रशालेचा पंकज चव्हाण राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अव्वल

कनेडी प्रशालेचा पंकज चव्हाण राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत अव्वल..!

कणकवली :

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत कनेडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा खेळाडू कु. पंकज महेंद्र चव्हाण याने १७ वर्षे वयोगट व ५१ वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला.

या क्रीडा प्रकारात त्याला गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला, ही स्पर्धा दिनांक १४ व १५ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई (मुलुंड) येथे संपन्न झाली

या खेळाडूला प्रशालेचे पर्यवेक्षक तथा क्रीडा मार्गदर्शक बयाजी बुराण यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी खेळाडूचे संस्था अध्यक्ष, संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाने अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

*संवाद मीडिया*

*☘️विजयादशमी म्हणजे विजयोत्सव.☘️*

● निऑस, ऑरा सीएनजीची खरेदी म्हणजे प्रदूषणावर विजयाची सुरुवात..🚗

*🚙ही विजयादशमी साजरी करा पर्यावरण पूरक कार खरेदी करूनच…🚙*

💁‍♂️त्वरित एक्स्चेंज
💁‍♂️लोन सुविधा उपलब्ध

*🚗MAI HYUNDAI🚗*
अविरत सेवेची 25 वर्षे

📍उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.
*📲 फो. +917410006037*

📍वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली.
*📲फो. +917410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113471/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =