You are currently viewing एकूण 4 हजार 931 जण कोरोना मुक्त

एकूण 4 हजार 931 जण कोरोना मुक्त

सक्रीय रुग्णांची संख्या 220

– जिल्हा शल्य चिकित्सक

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 931  कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 220 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 5 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 02/12/2020 ( दुपारी 12 वाजेपर्यंत )

तालुका निहाय सक्रीय रुग्ण

1) देवगड – 28,
2) दोडामार्ग – 17,
3) कणकवली – 44,
4) कुडाळ – 31,
5) मालवण – 6,
6) सावंतवाडी – 67,
7) वैभववाडी – 5,
8) वेंगुर्ला – 22,
9) जिल्ह्याबाहेरील – 0

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + fifteen =