You are currently viewing श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र, डेगवे-आंबेखणवाडी येथे नवरात्रोत्सवा निमित्ताने रविवारी किर्तनाचे आयोजन

श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र, डेगवे-आंबेखणवाडी येथे नवरात्रोत्सवा निमित्ताने रविवारी किर्तनाचे आयोजन

श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र, डेगवे-आंबेखणवाडी येथे नवरात्रोत्सवा निमित्ताने रविवारी किर्तनाचे आयोजन

बांदा

श्री ब्राह्मणी तीर्थक्षेत्र,डेगवे-आंबेखणवाडी येथे नवरात्रोत्सवा निमित्ताने रविवार,दिनांक:२२/१०/२०२३ रोजी संध्याकाळी ३:३० वाजता श्री.ह.भ.प.चारुदत्तबुवा आफळे आणि सुहासबुवा वझे यांच्या शिक्षा कुमारी रंक्षदा नाईक गोवा यांचे सुश्राव्य किर्तन आयोजित केले आहे.संगीत साथ हार्मोनियम सुशांत नाईक व तबलासाथ विठ्ठल मेस्त्री यांची लाभली आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.*.

तरी सर्व भाविकानी डेगवे ग्रामस्थांनी,हितचिंतकानी, सर्व आप्तेष्टांनी, मित्र- मंडळी व माहेरवाशीणीनी उपस्थित राहून किर्तनाचा लाभ घ्यावा*
सर्वानी आग्रहपूर्वक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशीनम्र विनंती श्री ब्राह्मणी तिर्थक्षेत्र, आंबेखणवाडी ्कार्यकारी मंडळा तर्फे करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा