You are currently viewing आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे बांदा येथे ११ तारखेला आयोजन 

आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे बांदा येथे ११ तारखेला आयोजन 

आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे बांदा येथे ११ तारखेला आयोजन

बांदा

येथील आमची वाडी-देऊळवाडी तर्फे नरक चतुर्दशी निमित्त ११ नोव्हेंबरला भव्य आंतरराज्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

रात्री ८ ते १० या वेळेत बांदा येथील बांदेश्वर मंदिर येथे हि स्पर्धा संपन्न होणार आहे. नरकासुर स्पर्धे दरम्यान अनेक मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक १०,हजार, द्वितीय पारितोषिक ५ हजार, तृतीय पारितोषिक २ हजार, चतुर्थ व पाचवे पारितोषिक प्रत्येकी १ हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा विनामूल्य असून अधिक माहितीसाठी अक्षय मयेकर (मो. 9503871924) किंवा संकेत वेंगुर्लेकर (मो. 9011107562) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक सागर सावंत यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + 17 =