You are currently viewing समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने थाळी कणकवलीची, पंगत आपलेपणाची या उपक्रमास बुधवार पासून प्रारंभ

समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने थाळी कणकवलीची, पंगत आपलेपणाची या उपक्रमास बुधवार पासून प्रारंभ

समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने थाळी कणकवलीची, पंगत आपलेपणाची या उपक्रमास बुधवार पासून प्रारंभ

कणकवली

समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने शहरातील गरजू लोकांना आता मोफत दुपारच्या सत्रात कणकवली थाळी च्या संकल्पनेतून जेवण देण्याचा अनोखा उपक्रम या मित्र मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. थाळी कणकवलीची पंगत आपलेपणाची अशी टॅगलाईन या उपक्रमाला देण्यात आली आहे.

कणकवली शहरातील किंवा इतर कुठल्या ही कोणत्याही व्यक्तीचा वाढदिवस असला की या वाढदिवसानिमित्त या व्यक्तीकडून कणकवली ची थाळी मोफत दिली जाणार आहे. समीर नलावडे मित्रमंडळाशी संपर्क साधला की याची नोंदणी करत दुपारी 1 ते 3 या वेळेमध्ये ही थाळी सुरू राहणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे. कणकवली पटवर्धन चौक या ठिकाणी आर बी बेकरी समोर याकरिता विशेष स्टॉल तयार करून ही थाळी वाटप केले जाणार आहे अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गरजू लोकांना या उपक्रमाच्या निमित्ताने दुपारच्या वेळी मोफत जेवण उपलब्ध होणार आहे. वाढदिवसाच्या करिता अनेकदा खर्च केला जातो. मात्र या खर्च सत्कारणी लागावा हा उद्देश यामध्ये ठेवण्यात आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. कणकवलीत समीर नलावडे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद येथे बोलत होते. यावेळी राजू गवाणकर, पंकज पेडणेकर, राजा पाटकर, जावेद शेख, हृतिक नलावडे आदी उपस्थित होते. या निमित्ताने कमीत कमी 100 व जास्तीत जास्त 200 आल्या मोफत थाळ्या दिल्या जाणार आहेत. याकरिता शंभर थाळी ला 5 हजार तर 200 थाळीना 10 हजार रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जी व्यक्ती आगाऊ नोंदणी करील त्याप्रमाणे थाळी दिली जाईल. 5 पुऱ्या, भाजी, डाळ, भात, लोणचे असे जेवण, असणार असून यानिमित्त थाळीमध्ये स्वीट चा समावेश संबंधित व्यक्ती देईल त्यानुसार असणार आहे. ज्या व्यक्तीमार्फत ही थाळी दिली जाणार त्या व्यक्तीचे दोन्ही बाजूने बॅनर लावले जाणार आहेत. या थाळी च्या नोंदणीसाठी राजू गवाणकर 9422584900, राजा पाटकर 9860380738, पंकज पेडणेकर 9890030289, जावेद 9420257722 या क्रमांकावर व पटवर्धन चौकात गवाणकर काजू बी खरेदी केंद्र या ठिकाणी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. सामाजिक जाणीव म्हणून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली.

संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 6 =