You are currently viewing जे पक्ष सोडून गेले ते रस्त्यावर भेटणारे, त्यांच्यामुळे राष्ट्रवादीला फरक नाही – बाळासाहेब पाटील

जे पक्ष सोडून गेले ते रस्त्यावर भेटणारे, त्यांच्यामुळे राष्ट्रवादीला फरक नाही – बाळासाहेब पाटील

जे पक्ष सोडून गेले ते रस्त्यावर भेटणारे, त्यांच्यामुळे राष्ट्रवादीला फरक नाही – बाळासाहेब पाटील

प्रदेशाध्यक्षांनी सांगितले म्हणजे अर्चना घारेंचे “फायनल”

सावंतवाडी

राष्ट्रवादीत झालेल्या फुटीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणताही परिणाम नाही. अबिद नाईक यांच्या सारखे जे गेले ते कधी पक्षात न दिसणारे आणि रस्त्यावर भेटणारे होते. त्यामुळे त्याच्या जाण्याने काय फरक पडणार, अशी टिका माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी आज येथे केली. येणाऱ्या काळात विधानसभेच्या किती जागा लढवाव्यात याचा निर्णय महायुती म्हणून घेण्यात येणार आहे. अर्चना घारेंच्या उमेदवारीबाबत विचारले असता प्रदेशाध्यक्षांनी सांगितले म्हणजे “फायनल”, असे सांगून सगळच थेट बोलायचं नसतं, असे ते म्हणाले.
श्री. पाटील यांनी आज माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी शासनाचा धोरणावर टिका केली. शासनाचा अंकुश नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून लाच घेण्याचे प्रकार वाढले आहेत. सावंतवाडीत घडलेला प्रकार त्याचेच उदाहरण आहे . त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुका होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसल, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, अर्चना घारे, प्रसाद रेगे भास्कर परब, अनंत पिळणकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

*भारत गौरव ट्रेनने* चला, *तिरुपती, रामेश्वरम् , मदुराई कन्याकुमारी आणि तिरुअनंतपुरम.*

*श्री रामेश्वरम – तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा भारत गौरव स्पेशल पर्यटन रेल्वे’* लोकांच्यासाठी स्वस्तात सहलीचे आयोजन.
स्लीपर SL व 3AC, 2AC क्लास – ज्यामध्ये
रेल्वे व बस प्रवास, भोजन व राहण्याचा खर्च शामिल आहे
निर्गमन दि. 17/11/23 ते 25/11/23
8 रात्र आणि 9 दिवस

प्रवास खर्च फक्त:-
Package Category Package Price
Economy (SL) ₹ 15,550
Comfort (3AC) ₹ 27,850
Comfort (2AC) ₹ 33,800

ज्यामध्ये भेटीची ठिकाणे-
17/11/23 मुंबई CSMT प्रवास सुरुवात.
18/11/23 रेनिगुंटा येथे आगमन. *तिरुपती बालाजी मंदिर* दर्शन (बालाजी दर्शन तिकीट स्वतः ऑनलाईन बुक करून घ्यावे लागतील). ( रात्रि रेणिगुंटा येथे मुक्काम )
19/11/23 सकाळी न्याहारी नंतर, देवी *पद्मावती मंदिर* दर्शन करून मदुराई कडे प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
20/11/23 मदुराईला आगमन आणि रोडद्वारे रामेश्वरम् कडे प्रस्थान , *रामनाथस्वामी मंदिर दर्शन आणि धनुष्कोडी* करून रात्री रामेश्वरम येथे मुक्काम.
21/11/23 रोड द्वारे मदुराई कडे प्रस्थान , *मीनाक्षी मंदिर* दर्शन, नंतर नागरकोइल जाण्यासाठी ट्रेनने प्रस्थान. (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
22/11/23 नागरकोइल स्टेशनवर आगमन आणि रस्त्याने कन्याकुमारीकडे प्रस्थान, *विवेकानंद रॉक मेमोरियल कन्याकुमारी मंदिर आणि गांधी मंडपमला* भेट द्या, सनसेट पॉइंट. (कन्याकुमारी येथे रात्रभर मुक्काम.)
23/11/23 सकाळी त्रिवेंद्रम कडे प्रस्थान, *श्री पद्मनाभस्वामी मंदिर* दर्शन आणि कोवलम बीच. संध्याकाळी उशिरा परतीचा प्रवास सुरू (रात्रभर ट्रेनचा प्रवास).
24/11/23 ट्रेनच प्रवास.
25/11/23 टूर समाप्त.

*बोर्डिंग आणि डी बोर्डिंग* *पॉइंट्सः* मुंबई CSMT, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डूवाडी, सोलापुर, कलबुर्गी.

समाविष्टितसेवा व् सुविधा-
1) Economy Category – Sleeper class Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in Non AC Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on Multi Share in Non AC Hotel Room (Maximum 5 PAX in One Room), Non AC Transport
2) 3AC Comfort Category – 3AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport
3) 2AC Comfort Category – 2AC Train Journey, Basic Onboard & Offboard Meals, Stay in AC Budget Hotels on TWIN/ TRIPLE, Wash n Change on TWIN/ TRIPLE, in AC Hotel Room, AC Transport

*अधिक माहिती व बुकिंग करिता संपर्क*

*संजना टूर्स अँड ट्रॅव्हल्स* 🚘🚎✈️🚆

☎️ *7350 7350 91/ 7350 534 534*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112321/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा