You are currently viewing निरवडे येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

निरवडे येथे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन

निरवडे

निरवडे येथे पोषण पंधरवडा, किशोरी मुलींना मार्गदर्शन तसेच  कायद्याविषयीचे  मार्गदर्शन शिबिर पार पडले.

अंगणवाडी निरवडे देऊळवाडी बिट नं.१ येथे हा कार्यक्रम झाला.  सौ.नेवगी,सौ.धाकोरकर यांनी मार्गदर्शन केले.

अंगणवाडीच्या मुख्य सेविका सौ.मोरे आणि देऊळवाडी सेविका भारती मुंज व अंगणवाडीच्या सर्व सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. तसेच निरवडे गावचे सरपंच प्रमोद  गावडे, उपसरपंच चंद्रकांत गावडे, सदस्य अर्जुन पेडणेकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा