You are currently viewing वरिष्ठांनी साथ द्यावी, राष्ट्रवादी जोमाने वाढवू – अर्चना घारे परब

वरिष्ठांनी साथ द्यावी, राष्ट्रवादी जोमाने वाढवू – अर्चना घारे परब

वरिष्ठांनी साथ द्यावी, राष्ट्रवादी जोमाने वाढवू – अर्चना घारे परब

सावंतवाडी

पद नसतांना सावंतवाडी मतदारसंघात राष्ट्रवादी वाढविण्याचे आम्ही काम करत आहे. येणाऱ्या काळात चोवीस तास काम करुन अजून राष्ट्रवादी वाढविण्याची तयारी ठेऊ फक्त वरिष्ठांनी पाढ बळ आणि आदर्शवाद द्या अशी मागणी आज येथे आयोजित राष्ट्रवादीच्या जिल्ह्यास्तरीय मेळाव्यात कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी केले.

दरम्यान विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात गेले की त्यांच्यावर कितीही भ्रष्टाचारांचे आरोप असले तरी ते वॉशिंग मशीन सारखे धुन निघतात असा आरोप देखील अर्चना घरी परब यांनी आज येथे केला.

यावेळी माजी सहकारी मंत्री बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, निरीक्षक शेखर माने, व्हिक्टर डान्टस, रेवती राणे, प्रसाद रेगे, पुंडलिक दळवी आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + 1 =