You are currently viewing नगरवाचन मंदिरच्या वतीने २९ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा…

नगरवाचन मंदिरच्या वतीने २९ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा…

नगरवाचन मंदिरच्या वतीने २९ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा…

मालवण

येथील नगर वाचन मंदिरच्या वतीने कवी शरद साटम स्मृती जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा २९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
यातील विजेत्यांना अनुक्रमे ७००, ५००, ३०० रुपये व प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. कविता स्वरचित व मराठी असावी. सामाजिक, प्रेमविषयक कवितांना प्राधान्य देण्यात येईल. कवितेमध्ये राजकीय विंडबन व अश्लीलता असू नये. कविता दीर्घ नसावी. सादरीकरण अवधी ३ ते ५ मिनीटे असेल. स्पर्धकाने स्वत: कविता सादर करायची आहे. तालुक्याबाहेरील स्पर्धकांना एस. टी. तिकीटाएवढा प्रवास खर्च देण्यात येईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. स्पर्धकांनी आपल्या कविता २६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा रितीने पाठवाव्यात अथवा समक्ष आणून द्याव्यात. अधिक माहितीसाठी संजय शिंदे, ग्रंथपाल, नगर वाचन मंदिर, मालवण यांच्याशी संपर्क साधावा. स्पर्धकाने आपल्या कवितेसोबत आपला फोन नंबर अथवा मोबाईल नंबर कळवावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदयराव मोरे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*# पहिल्यांदाच प्रिमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये.*
*# आता होणार संपुर्ण बुटस्पेस चा वापर.*

होय.. खरं आहे..!!
𝗢𝗠𝗚! 𝗶𝘁’𝘀 𝗖𝗡𝗚! 🚗

*आता टाटा अल्ट्रोज़ सी.एन.जी मध्ये*

☘️आजच बुक करा आणि दसऱ्या दिवशी डिलीवरी घ्या..☘️

डेमो , टेस्ट ड्राइव , ऐक्सचेंज आणि फ़ायनेंस करीता आजच भेट दया अथवा कॅाल करा..

– 𝐒. 𝐏. 𝐀𝐔𝐓𝐎𝐇𝐔𝐁,
Ratnagiri | Chiplun | Kankavali

*7377-959595*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा