You are currently viewing सिंधुदुर्गातील जेष्ठ  पत्रकार विजय देसाई  यांचा  वाढदिवस सावंतवाडी  पत्रकारांच्यावतीने उत्साहात साजरा

सिंधुदुर्गातील जेष्ठ  पत्रकार विजय देसाई  यांचा  वाढदिवस सावंतवाडी  पत्रकारांच्यावतीने उत्साहात साजरा

सिंधुदुर्गातील जेष्ठ  पत्रकार विजय देसाई  यांचा  वाढदिवस सावंतवाडी  पत्रकारांच्यावतीने उत्साहात साजरा

सावंतवाडी

सिंधुदुर्गातील जेष्ठ  पत्रकार तथा दै.तरुण भारतचे सावंतवाडी तालुका  प्रतिनिधी विजय देसाई  यांचा  वाढदिवस सावंतवाडी  पत्रकारांच्यावतीने  गुरुवारी साजरा करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यु  लोंढे,  सचिन  रेडकर,  रामचंद्र  कुडाळकर,  मोहन  जाधव,  रुपेश  पाटील,  प्रसाद  परब, सिध्देश सावंत, विनायक गावस,  राजाराम  धुरी,  अनिल सरमलकर,  प्रविण  परब आदी  उपस्थित  होते.
विजय देसाई हे गेली तीस वर्ष पत्रकार  क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकारितेची सुरुवात दैनिक सकाळ मधून बातमीदार म्हणून त्यांनी पत्रकारितेला सुरूवात केली होती. सकाळचे तत्कालीन आवृत्तीप्रमुख कै. अरविंद शिरसाट यांनी त्यांना लिखाणाची शैली पाहून संधी दिली होती. दोडामार्ग तालुक्यातील तळकट गावातून (पूर्वीचा दोडामार्ग तालुक्यातील गाव) देसाई यांच्या पत्रकारितेला सुरूवात झाली.
गेली वीस वर्षे तरुण भारत मध्ये सावंतवाडी तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. स्पष्टवक्तेपणा आणि प्रामाणिक पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे.
जिल्हा तालुका पत्रकार संघाचे आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त तर राज्य शासनाचा उत्कृष्ट पत्रकार  पुरस्कार मिळालेला आहे. तत्कालीन बालविकास मंत्री पंकजा मुंडे  यांच्या हस्ते गौरवण्यात त्यांना आले होते.
विजय देसाई यांच्या वाढदिनी विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा