You are currently viewing सांगेली- गुरगुटवाडी येथे अंगावर वीज पडून म्हशीचा मृत्यू

सांगेली- गुरगुटवाडी येथे अंगावर वीज पडून म्हशीचा मृत्यू

सांगेली- गुरगुटवाडी येथे अंगावर वीज पडून म्हशीचा मृत्यू

सावंतवाडी

सांगेली- गुरगुटवाडी येथे गोठ्यातून थेट म्हशीवर वीज पडून दुभती म्हैस जागीच गतप्राण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेत जानू नवलू पाटील यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.
बुधवारी सायंकाळी सह्याद्री पट्ट्यासह सांगेली परिसरात विजेचा तांडव सुरु होता. याचवेळी गोठ्यात बांधलेल्या जानू नवलू पाटील त्यांच्या दुभत्या म्हशीवर गोठ्यातून थेट वीज कोसळली. यावेळी गोठ्यालगतच्या पाटील कुटुंबीयांना वीज कोसळल्याचा आवाज आला. मात्र काही क्षणातच म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून पाटील कुटुंबीयांना धक्काच बसला.

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

;

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =