You are currently viewing फोंडाघाटात ओवरलोड ट्रकला अपघात

फोंडाघाटात ओवरलोड ट्रकला अपघात

फोंडाघाटात ओवरलोड ट्रकला अपघात;
रस्ता सोडून ट्रक कोसळला दरीत दरीत,

फोंडाघाट

फोंडाघाटात एका अवघड वळणावर गोव्याहून कर्नाटकात जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. हा अपघात आज दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडला सुमारे 70 फूट खोल रस्ता सोडून ट्रक दरीत कोसळला झालेल्या अपघातात दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली ट्रक ओवरलोड केल्याने हा अपघात झाल्याचे कळते. अपघात स्थळी फोंडाघाट वासीय मदत करण्यासाठी दाखल झाले अपघाताची पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली. जास्त वजन घालून जास्त फायदा मिळवणे याच हेतूने ट्रकमध्ये सामान क्षमतेपेक्षा जास्त सामानाची ने आण होते होते व तेच अपघातास कारणीभूत ठरते असे मत सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनी व्यक्त केले.

*संवाद मीडिया*

सादर करीत आहोत
🇮🇳भारतातील विक्रीचे सर्व उच्चांक मोडलेली🇮🇳

*All New NEXON* _way ahead_
*तुमचे व्यक्तिमत्त्व खुलावेल असे डिझाईन*

💫 सहा एअर बॅग्स युक्त (कॉमन फिचर)
💫आकर्षक एल ई डी लँप
💫 ई – शिफ्टर मल्टि ड्राइव्ह मोड सहित
💫 व्हॉईस कमांड युक्त इलेक्ट्रिक सनरूफ
💫 अत्यंत आकर्षक अंतर्गत सजावट
💫५ स्टार सेफ्टी रेटिंग सहित
💫 डायमंड कट ॲलॉय व्हील
💫 आणि बरेच काही..!!!

*आपण आणि आपले कुटुंबीय सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच…*

आजच टेस्ट ड्राइव्ह,डेमो, एक्सचेंज,१००% ऑन रोड फायनान्स करिता भेट द्या अथवा कॉल करा

*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली

*7377-959595*

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*संपुर्ण स्वदेशी अभियान*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा