You are currently viewing जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युक्ता नार्वेकर जिल्ह्यात प्रथम

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युक्ता नार्वेकर जिल्ह्यात प्रथम

सावंतवाडी

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कुमारी युक्ता प्रकाश नार्वेकर ही जिल्ह्यात प्रथम आली आहे. ही स्पर्धा कुडाळ येथे घेण्यात आली होती. तिच्या या यशाबद्दल ग्रामपंचायत मळगावतर्फे तिचे अभिनंदन करण्यात आले. मळगाव सरपंच स्नेहल उदय जामदार यांनी तिचा गौरव केला.

यावेळी उपसरपंच हनुमंत पेडणेकर, स्वच्छता अभियान अध्यक्ष गुरुनाथ गावकर, ग्रामपंचायत सदस्या निकिता बुगडे, निकिता राऊळ, अनुजा खडपकर, श्रीमती सुभद्रा राणे व ग्राम विकास अधिकारी बांदेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − seven =