You are currently viewing श्री. देव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहा निमीत्त फोंडाघाट केंद्र शाळा नं. १ विद्यार्थ्यांची दिंडी

श्री. देव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहा निमीत्त फोंडाघाट केंद्र शाळा नं. १ विद्यार्थ्यांची दिंडी

श्री. देव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहा निमीत्त फोंडाघाट केंद्र शाळा नं. १ विद्यार्थ्यांची दिंडी

फोंडाघाट

फोंडाघाट बाजारपेठेत मागील सहा दिवस चालु असलेल्या श्री. देव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताहाच्या आजच्या सातव्या दिवशी फोंडाघाट केंद्र शाळा नं. १ या शाळेच्या लहान मुलांनी विविध वेषभुषेत, दिंडी काढत भेट दिली व श्री चरणी अखंड हरिनामा निमित्त भजनाचा कार्यक्रम केला. देवस्थान मंडळ पालक तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते, त्यानी या सर्व लहान मुलांचे कौतुक केले व त्याना प्रोत्साहन दिले. मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडला.

प्रतिक्रिया व्यक्त करा