You are currently viewing दिविजा वृध्दाश्रम असलदे, येथे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड कडून व्हील चेअर प्रदान

दिविजा वृध्दाश्रम असलदे, येथे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड कडून व्हील चेअर प्रदान

देवगड

असलदे येथील दिविजा वृध्दाश्रम येथे रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड ह्यांच्या तर्फे व्हील चेअर प्रदान कार्यक्रम प्रेसिडेंट श्रीपाद पारकर , खजिनदार गौरव पारकर तसेच रो. दयानंद पाटील, रो. विजय बांदिवडेकर आणि रो. अनिल गांधी ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.ह्या वेळी संस्थे तर्फे रोटरी क्लब ऑफ मंगो सिटी देवगड चे आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − one =