You are currently viewing खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती इचलकरंजी शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती इचलकरंजी शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती इचलकरंजी शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर

इचलकरंजी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती इचलकरंजी शाखेची नूतन कार्यकारिणी निवड सभा मोठ्या उत्साहात अनंतराव भिडे विद्या मंदिरमध्ये उत्साहात पार पडली. सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी समितीच्या इचलकरंजी शहर अध्यक्षपदी प्रशांत गुरव यांची तर कार्याध्यक्षपदी सचिन वारे, शितल खानाज यांची निवड जाहीर करण्यात आली.

सभेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन करण्यात आली. यावेळी प्रशांत गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी आपल्या मनोगतात इचलकरंजीच्या नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या व कायमस्वरूपी इचलकरंजी शाखेच्या पाठीशी राहून सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.त्यानंतर भरत रसाळे यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये इचलकरंजी शहर अध्यक्षपदी प्रशांत गुरव यांची निवड केली.तसेच कार्याध्यक्षपदी सचिन वारे, शितल खानाज, उपाध्यक्षपदी शमशाद मणेर,संध्या सोनवणे, रेखा भोसले,पुष्पा ऐनापुरे,महिला आघाडी प्रमुखपदी मंदाकिनी चिंदके, वैशाली काडे,सचिवपदी किरण कोळी,प्रसाद देवमोरे, रजनी घोडके, सहसचिवपदी अशोक पाटील,शिवानंद केरूर, शिक्षकेतर सेवक प्रमुखपदी बाळासाहेब मोकाशी,खजिनदारपदी बसगोंडा पाटील, सुखदेव खोत,कार्यालयीन चिटणीसपदी प्रदीप पाटील,सुचिता अलमान,शहर संघटकपदी शारदा भगत,संदीप संकपाळ, शहर संपर्क प्रमुखपदी कांतेश्वर आटपाडकर,बाळासाहेब पवार, सुरेश पाटील,शहर प्रसिद्धी प्रमुखपदी सागर शेंडे,निलेश गवळी, आय.टी.एस. प्रमुखपदी भरत भोई,वैशाली पाटील,सदस्यपदी निशा सुर्यवंशी, ममता शिंदे,गीता वारे,रामचंद्र गुरव,वर्षा हुल्ले, प्रवीण कांबळे,मधुकर पाडवी,विजय दुर्गान्नावर,आनंदा कांबळे,सविता म्हेत्रे यांची निवड करण्यात आली.यावेळी राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र सुपूर्द करुन सर्वांचे अभिनंदन केले.आभार प्रदर्शन शितल खानाज यांनी केले.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा