You are currently viewing वेंगुर्ला, दोडामार्ग येथील ४ लाभार्थींना रोटरीतर्फे मोफत जयपूर फुट प्रदान

वेंगुर्ला, दोडामार्ग येथील ४ लाभार्थींना रोटरीतर्फे मोफत जयपूर फुट प्रदान

वेंगुर्ला, दोडामार्ग येथील ४ लाभार्थींना रोटरीतर्फे मोफत जयपूर फुट प्रदान

वेंगुर्ले

डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, लोककल्याण मंडळ, कोल्हापूर यांचे सौजन्याने, रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे
२ लाभार्थी राजन नायर व‌ अनामिका शिरोडकर तसेच रोटरी क्लब कॅश्यु सिटी दोडामार्गचे २ लाभार्थी रवींद्र कांबळे व सुशीला नांदवळकर यांना मोफत जयपूर फुट लोककल्याण मंडळ कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला, व्यवस्थापक चव्हाण, कांबळे व ट्रस्टचे मान्यवर उपस्थित होते.

यासाठी रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी पिएचएस रो.राजेश घाटवळ, असिस्टंट गव्हर्नर रो. संजय पुनाळेकर, पास्ट प्रेसिडेंट रो.सुनिल रेडकर, कॅश्यु सिटी दोडामार्गचे रो.विशांत तळवडेकर, सचिन नाईक आदींनी विशेष परिश्रम घेतले.

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला, लोककल्याण मंडळ कोल्हापूर अध्यक्षा उत्कर्षा पाटील व सर्व विश्वस्त व्यवस्थापक मंडळ मान्यवरांचे, रोटरी क्लब वेंगुर्ला मिडटाऊनचे प्रेसिडेंट शंकर वजराटकर, सेक्रेटरी योगेश नाईक, ट्रेझरर पंकज शिरसाट, रोटरी क्लब ऑफ कॅश्यु सिटी दोडामार्गचे प्रेसिडेंट दयानंद नाईक, सेक्रेटरी विठोबा पालयेकर, ट्रेझरर सुर्यकांत गवस यांनी आभार मानले आहेत. गणेशोत्सव स्वतःच्या पायांवर उभे राहून साजरा करण्याचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद आम्हाला लोककल्याण मंडळ कोल्हापूर, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळाल्याची कृतज्ञता लाभार्थीनी व्यक्त केली.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ**

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा