You are currently viewing बौध्दजन सेवा मंडळ मिठबाव येथील बुद्ध विहाराचे आज उदघाटन

बौध्दजन सेवा मंडळ मिठबाव येथील बुद्ध विहाराचे आज उदघाटन

देवगड :

देवगड तालुक्यात बौध्दजन सेवा मंडळ मिठबाव येथे बांधलेल्या बुद्ध विहाराचे आज उदघाटन झाले. त्याचे औचित्य साधून देवगड-कणकवली-वैभववाडी चे लोकप्रिय आमदार श्री नितेश राणे यांनी भेट दिली.

त्यावेळी मिठबाव गावचे सरपंच भाई नरे, माजी जी.प. सदस्या सावी लोके, कुणकेश्वर विभाग प्रमुख शैलेश लोके तसेच प्रकाश राणे, जयवंत मिठबावकर आदी सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा