You are currently viewing नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश..

कणकवली

नांदगाव उबाठा सेनेचे कार्यकर्ते यांचा आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

यावेळी जि.प.माजी अध्यक्ष गोट्या सावंत ,कणकवली विधानसभा प्रमुख मनोज रावराणे, कणकवली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, यूवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, कणकवली खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रज्जाक बटवाले, कमलेश पाटील, यासीर मास्के, संतोष जाधव, मारुती मोरये, तंटामुक्ती अध्यक्ष राजू तांबे सोबत प्रवेशकर्ते समीर नावळेकर, गुलाब पाटणकर ,कासम नाचरे ,हुसेन नावळेकर, आकिब नाचरे ,अमीन नावळेकर, हुसेन नावळेकर आदी उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा