You are currently viewing गांजा” बाळगणे व विक्री प्रकरणी सशर्त जामिन मंजुर.

गांजा” बाळगणे व विक्री प्रकरणी सशर्त जामिन मंजुर.

गांजा” बाळगणे व विक्री प्रकरणी सशर्त जामिन मंजुर.

कुडाळ

स्थानिक गुन्हा अन्वेषण ओरोस यांनी सोमवार दिनांक ०२/१०/२०२३ रोजी कोलगाव- काजरकोंड येथे गांजा पार्टीवर छापा टाकून दोघाजणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर सावंतवाडी पोलिसांनी सोमवारी रात्री कुडाळ रेल्वेस्टेशन येथे बनावट गिऱ्हाईक पाठवून गांजा प्रकरणी पेडरल (पुरवठा करणारा) राहूल मारुती राठोड (१९ सध्या रा. कुडाळ मुळ बेळगाव) याला. कुडाळ रेल्वे स्टेशनवर येथे जेरबंद करण्यात आले

त्यांच्याकडून तलवार, दुचाकी तसेच गांजा जप्त करण्यात आला त्याअनुषंगाने आरोपी विरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (N.D.P.S.Act 1985)                                                                          चे कलम ८ (क) (२७) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ (Arms Act 1959) चे कलम (४) (२५) प्रमाणे कारवाई करण्यात आलेली होती. त्यांना सावंतवाडी येथील न्यायालयात दिनां‍क ०३/१०/२०२३ रोजी हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यांना पुन्हा सावंतवाडी येथील न्यायालयात दिनां‍क ०५/१०/२०२३ रोजी हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आरोपीतर्फे ॲड. परशुराम चव्हाण यांनी युक्तीवाद केला.

आरोपीतर्फे ॲड. परशुराम चव्हाण यांनी मे. न्यायालयात जामिन अर्ज दाखल करुन त्यावर केलेला युक्तीवाद ग्राह्य मानुन मे. न्यायालयाने आरोपी यास रक्कम रु.१५,०००/-(रुपये पंधरा हजार) चा सशर्त जामिन मंजूर करण्यात आला. आरोपी तर्फे ॲड परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा