कोमसापतर्फे २८ रोजी सावंतवाडीत ‘कोजागीरी कवी संमेलन
ॲड.प्रा.अरुण पणदूरकर व प्रा. रुपेश पाटील यांचा सत्कार
सावंतवाडी
कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी तर्फे येथे २८ ऑक्टोबर रोजी ‘कोजागिरी कवी संमेलन ‘ घेण्यात येणार आहे तसा निर्णय मासिक सभेत घेण्यात आला आहे. त्याचबरोबर समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा २८ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता आरपीडी हायस्कूल च्या सभागृहात घेण्यात येणार आहे, अशी माहिती कोमसाप शाखा सावंतवाडीचे तालुका अध्यक्ष ॲड. संतोष सावंत यांनी दिली.
सावंतवाडी तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेची मासिक बैठक बुधवारी सायंकाळी घेण्यात आली या बैठकीत ॲड.प्रा.अरुण पणदूरकर यांना ‘गोमंतक जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल व प्रा. रुपेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी बिनविरोध निवड झाल्या बद्दल या दोघांचाही अभिनंदन ठराव बैठकीत घेण्यात आला व त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सचिव प्रा. प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर आदी उपस्थित होते या बैठकीत येत्या २८ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा दिनी कोजागिरी कवी संमेलन उपक्रम सायंकाळी सात वाजता घेण्यात येणार आहे, आणि कविताने कोजागिरी साजरी केली जाणार आहे. यासाठी सावंतवाडी तालुक्यातील नवोदित कवींनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे ठरवण्यात आले. तसेच यावेळी विविध उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात आली.
संवाद मीडिया*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*
*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*
*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*
*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*
*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*
*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*
*आमचा पत्ता:-*👇
*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*
*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*
*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*