You are currently viewing वैभववाडी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने उद्या  होऊ दे चर्चा कार्यक्रम

वैभववाडी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने उद्या  होऊ दे चर्चा कार्यक्रम

वैभववाडी येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने उद्या  होऊ दे चर्चा कार्यक्रम

वैभववाडी

वैभववाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 सकाळी ठीक 11 वाजता होऊदे चर्चा विचारा प्रश्न अभियानाची कॉर्नर सभा संभाजी चौक वैभववाडी येथे संपन्न होणार आहे.
सदर सभेला शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, अभियानाचे निरीक्षक शिवसेना नेते गुरुनाथ खोत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत, महिला आघाडीच्या उपनेत्या श्रीमती मीनाताई कांबळे, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली देवगड विधानसभा प्रमुख सतीश सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हा संघटक नीलम पालव, उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, जिल्हा कार्यकारी सदस्य संदीप सरवणकर, हे उपस्थित राहणार आहेत. तरी शिवसेना युवासेना व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी आजी-माजी लोकप्रतिनिधी जि प सदस्य पसं सदस्य सरपंच व तथा शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान वैभववाडी तालुका प्रमुख मंगेश लोके युवा सेना जिल्हा सरचिटणीस स्वप्निल धुरी शहर प्रमुख शिवाजी राणे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा