You are currently viewing स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 28 डिसेंबर  रोजी

स्थायी समितीची सर्वसाधारण सभा 28 डिसेंबर  रोजी

सिंधुदुर्गनगरी

जि.प. स्थायी समितीची सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2.30 वाजता बॅ. नाथ पै. सभागृह जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजीत करण्यात आली असल्याचे राजेंद्र पराडकर, सचिव, स्थायी  समिती तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.), जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × four =