You are currently viewing विद्यार्थी दरबार कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

विद्यार्थी दरबार कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

 

एन एस यु आय सिंधुदुर्ग चा उपक्रम

सावंतवाडी

आज बुधवार दि. 30 सप्टेंबर रोजी एन एस यु आय सिंधुदुर्ग तर्फे सावंतवाडी येथील काँग्रेस कार्यालयात ‘विद्यार्थी दरबार’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी काँग्रेस कार्यालयात येऊन तसेच व्हिडिओ कॉन्फरन्स चा माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडले.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा एन एस यु आय अध्यक्ष कौस्तुभ गावडे, सावंतवाडी एन एस यु आय तालुकाध्यक्ष चैतन्य सावंत, सावंतवाडी एन एस यु आय तालुका उपाध्यक्ष जासमीन लक्समेश्वर एन एस यु आय जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग अनिल परब, एन एस यु आय शहर अध्यक्ष सावंतवाडी शिवम सावंत, रोहन धुरी, एन एस यु आय तालुका सरचिटणीस इंद्रनील अनगोळकर, एन एस यु आय शहर सरचिटणीस दीपक पिरनकर, अमेय सुकी, युवक शहराध्यक्ष साद शेख तसेच एन एस यु आय चे कार्यकर्ते अणि विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =