You are currently viewing _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न_

_यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न_

*_यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न_*

सावंतवाडी

_सावंतवाडी – येथील यशवंतराव भोंसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये मेकॅनिकल विभागामार्फत गांधी जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील विविध महाविद्यालयातून एकूण 350 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला._
_यात गीता तटकरे पॉलिटेक्निक, कोलाड येथील वेद हेमंत भोईर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक व रु.1500 रुपयाचे रोख पारितोषिक पटकावले. पुणे येथील पिंपरी चिंचवड महाविद्यालयाच्या सौरभ रुपनवर याने द्वितीय तर यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्षातील क्षितिज भुसण्णावर या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला. स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले._
_मेकॅनिकल विभागाचे प्रा.अमृत यादव यांनी यांनी स्पर्धेचे यशस्वी नियोजन केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.अभिजीत राणे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले._

*संवाद मीडिया*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*

*_🤗आम्ही आलोय आता बांद्यात…!!🥳_*

*🏢सावंतवाडीतील ग्राहकांच्या👥 उदंड प्रतिसादा 🤗 नंतर तीच चव आणि तोच दर्जा घेवून 👌🏻तुमच्या आवडीच*

*_🍽️”बेलिफ द किचन” 🍽️_*
* बांद्या…!!🛣️*

*🍱खवय्यांना पर्वणी ठरणारे अनेक पदार्थ..🤤*

*पिझ्झा🍕, बर्गर🍔, सँडविच 🥞, शोरमा🫔, मोमोज🍚 यासह स्पेशल बिर्याणी🍛 व तंदूर🥘*

*_🔖शुभारंभ २ ऑक्टोबर.._*

*आमचा पत्ता:-*👇

*🍽️”बेलिफ द किचन”🍽️*

*निवी निकी कॉम्प्लेक्स हॉटेल, कावेरीच्या समोर, मुंबई-गोवा महामार्ग*

*📲संपर्क:-*
*९१५८९८७६७८ / ९२७३८२५२३२*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110721/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + 7 =