You are currently viewing कुडाळ पंचायत समिती यांच्यातर्फे शिवशक्ती भजन मंडळाला भजनी साहित्य

कुडाळ पंचायत समिती यांच्यातर्फे शिवशक्ती भजन मंडळाला भजनी साहित्य

कुडाळ :

 

कुडाळ तालुक्यातील बांबुळी वरचीवाडी शिवशक्ती भजन मंडळाला पंचायत समिती कुडाळ येथून भजनी साहित्य मिळाले. या वेळी बांबुळी सरपंच बबलू परब, संदीप मयेकर, दिपश्री परब, भजनी मंडळाचे अध्यक्ष रवी परब, सचिव दिनेश परब, सदस्य चेतन परब, किरण परब, कैलास परब, सागर परब, बाबू मार्गी, महेंद्र परब, एकनाथ मार्गी, पप्पू परब, उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा