You are currently viewing गिरणी कामगार व त्यांचे वारसदार यांना आवाहन

गिरणी कामगार व त्यांचे वारसदार यांना आवाहन

*गिरणी कामगार व त्यांचे वारसदार यांना आवाहन*

मुंबईतील म्हाडा मध्ये मिळणाऱ्या घरांच्या पात्रते करिता, आवश्यक कागदपत्रे / पुरावे, कॉम्पुटर वर अपडेटसाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगारांच्या मदत व मार्गदर्शनाकरिता राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे जिल्हास्तरीय पदाधिकारी येणार आहेत .
गिरणी कामगार व वारसदाराने आपले नांव तसेच मोबाईल क्रमांक यांची नोंद करावी. जेणेकरून गिरणी कामगारांची संख्या लक्षांत घेऊन आपल्या सेवेकरिता जिल्ह्यातील ठिकाणी येऊन सहकार्य करतील
अधिक माहिती करिता कृपया संपर्क करावा,
सौ रश्मी राजेंद्र लुडबे
गिरणी कामगार वारसदार
मालवण- कुंभारमाठ
*9421638287
असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − 8 =