You are currently viewing बांदा येथील”बेलीफ द किचन”चा आज शुभारंभ

बांदा येथील”बेलीफ द किचन”चा आज शुभारंभ

बांदा येथील”बेलीफ द किचन”चा आज शुभारंभ

बांदा

येथे सुरू होत असलेल्या “बेलिफ द किचन” या नव्या दालनाचा शुभारंभ आज होत आहे.या ठिकाणी पिझ्झा,बर्गर, सँडविच ,शोरमा,मोमोज यासह स्पेशल बिर्याणी व तंदुरीची चव चाखता येणार आहे.येथील कावेरी हाॅटेलच्या समोर मुंबई-गोवा महामार्गाला लागून असलेल्या निवी निकी कॉम्प्लेक्स मध्ये हे “किचन” सुरू करण्यात आले आहे.
सावंतवाडी मध्ये मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर बांदा येथे आज पासून “बेलिफ द किचन ” सुरू होत आहे. यावेळी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रुपचे संचालक परवेझ सय्यद यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा