You are currently viewing जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकमध्ये लवु नाईक द्वितीय…

जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकमध्ये लवु नाईक द्वितीय…

जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकमध्ये लवु नाईक द्वितीय…

थ्रो-बॉल स्पर्धेत मडुरा हायस्कुलची सुवर्ण कामगिरी

बांदा

तुळसुली येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत थ्रो-बॉल क्रीडा प्रकारात १४ वर्षांखालील वयोगटात मडुरा हायस्कूलने सुवर्ण कामगिरी करताना मुलगे व मुलींचे संघ अजिंक्य ठरले. तसेच १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

तसेच बांदा येथे झालेल्या जिल्हास्तरीय ऍथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षे वयोगटाखालील भालाफेक क्रीडा प्रकारात प्रशालेचा लवू (बंटी) प्रशांत नाईक याने द्वितीय क्रमांक पटकावला. थ्रो बॉल स्पर्धेतील दोन्ही विजयी संघ हातकणंगले कोल्हापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक महेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघांचे धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद तोरसकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, पंचक्रोशीतील सरपंच, प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. विजयी खेळाडूंचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा