You are currently viewing वळीवंडे येथे मानसिक स्थिती बिघडल्याने युवकाची गळफास लावून आत्महत्या

वळीवंडे येथे मानसिक स्थिती बिघडल्याने युवकाची गळफास लावून आत्महत्या

वळीवंडे येथे मानसिक स्थिती बिघडल्याने युवकाची गळफास लावून आत्महत्या

देवगड :

मानसिक स्थिती बिघडल्याने वळीवंडे घाडीवाडी येथील दत्तात्रय अनंत घाडी (वय 34 याने) मांगरामध्ये नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या वडिलांचे निदर्शनास आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वळीवंडे घाडीवाडी येथील दत्तात्रय अनंत घाडी हा अविवाहित होता. गवंडी काम व मोलमजुरी करून तो उदरनिर्वाह करीत होता .घरी आई वडील भाऊ भाऊजय असा परिवार असून दत्तात्रय रात्री जेवण केल्यानंतर दररोज झोपण्यासाठी घराजवळचं काही अंतर असल्या मांगरामध्ये झोपायला जातात असे सांगून गेला. गुरुवार रात्री रात्री साडे दहाच्या सुमारास घरातून न जेवत करता घराजवळ असलेल्या मांगरामध्ये झोपण्यासाठी गेला होता.सकाळीच उशिरापर्यंत तो घरी चहा नाश्ता करण्यासाठी आला नाही म्हणून त्याचे वडील अनंत घाडी हे दुपाची बाराच्या सुमारास मांगराकडे त्याला पाहण्यासाठी गेले. त्यावेळी मांगराला पत्र्याचे छप्पर असल्याने त्याच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत तो दिसला. त्यानी तात्काळ घरी येऊन भाऊ गजानन घाडी याला सांगितले . घटनेची खबर गजानन घाडी यांनी देवगड पोलीस स्थानकांत दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कांबळे, पोलीस हवालदार महेंद्र महाडिक यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने गळफास लावलेले अवस्थेत असलेल्या दत्तात्रय याचा मृतदेह काढला. त्यानंतर पंचनामा करून शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून याबाबत अधिक तपास पोलीस हे. कॉ. महेंद्र महाडिक करत आहेत.

*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल* 🔹*काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप*🔹*देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

https://sanwadmedia.com/108455/

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे धान्य (तेल बिया) आणि सुखे खोबरे आणून दिल्यास त्वरित घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा