You are currently viewing कणकवली तालुका विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या बाप्पाचे अनंत पिळणकर यांनी घेतले दर्शन

कणकवली तालुका विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या बाप्पाचे अनंत पिळणकर यांनी घेतले दर्शन

कणकवली तालुका विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, प्रफुल्ल सुद्रिक यांच्या बाप्पाचे अनंत पिळणकर यांनी घेतले दर्शन

कणकवली

राष्ट्रवादी काँग्रेसचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी कळसुली येथे कणकवली तालुका विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांच्या घरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्याही बाप्पाचे दर्शन घेतले.

यावेळी विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग साहेब यांच्या मातोश्री, पत्नी,  मुलगी व मुलगा, वारंग परिवार तसेच प्रफुल सुद्रिक, उत्तम तेली, विष्णूबाई पिळणकर, देवेंद्र पिळणकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा