*मनसेतर्फे मालवणात १ रोजी आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम*
मालवण
अनेक छोट्या छोट्या आजारांसाठी लोकांना डॉक्टरकडे धाव घ्यावी लागते. मात्र याच आजारांवर औषधी वनस्पतीच्या आधारे घरगुती उपाय करता येतात. याच दृष्टीने मनसेतर्फे आरोग्य धनसंपदा या हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन कार्यक्रमाचे दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते स्वागत तोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते,माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
मालवण येथील मनसेच्या राजगड या तालुका कार्यालयात परशुराम उपरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत माहिती दिली. त्यावेळी मनसेचे विनोद सांडव, प्रतीक कुबल आदी उपस्थित होते.
अनेक छोट्या आजारांवर उपचाराची सोय दिसून येत नाही. या आजारांवरील उपचारसाठी लोकांना डॉक्टरकडेच जावे लागते. त्यामुळे ही बाब खर्चिकही पडते. त्यामुळे काही घरगुती उपायांमुळे काही आजार बरे होत असतील तर लोकांचा खर्च वाचेल. त्यामुळे या उपायांविषयी लोकांना माहिती देणे गरजेचे आहे,त्यांदृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले.
*संवाद मीडिया*
*प्रवेश देणे चालू आहे !!*
१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!
*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*
*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*
*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर
● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*
*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*