You are currently viewing शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी, जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी, जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी, जुन्या अर्जाचे नुतनीकरणासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांचे  सन 2021-22 आणि 2022-23 करिता शिष्यवृत्ती अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विर्द्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्जाचे नुतनीकरण करणे तसेच महाविद्यालय स्तरावरील प्रलंबित अर्ज मंजुरीसाठी  दि. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची, माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिली आहे.

              विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरु आहेत. महाविद्यालयस्तरावर प्रलंबित असलेले अर्जांची छाननी करुन परिपूर्ण अर्ज मंजुरीस्तव  या कार्यालयाकडे वर्ग करण्याबाबत संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य यांनी कार्यवाही करावी, ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अद्याप नोंदणी झालेली नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे  अर्ज संबंधित महाविद्यालयानी नोंदणी करुन शिष्यवृत्ती अर्ज मंजुरीसाठी  पाठविण्यात यावे. शिष्यवृत्ती अर्ज भरणे व मंजुरीसाठी  पाठविण्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2023  असल्याने सदर योजनेपासून मागासवर्गीय विद्यार्थी वंचित  राहिल्यास  संबंधित महाविद्यालयातील प्राचार्य  व महाविद्यालय प्रशासन जबाबदार राहतील असे पत्रकात नमूद आहे.

            शिष्यवृत्ती योजनेचे नवीन अर्ज नोंदणी करणे व जुन्या अर्ज नुतनीकरण करण्याबाबत समस्या उद्भवल्यास अधिक  माहितीसाठी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग  दूरध्वीन क्र. 02362 228882 येथे संपर्क साधावा.

*संवाद मीडिया*

*समर्थ विग कॅन्सेप्टस्*

*टक्कल पडले आहे का.?काही काळजी करू नका*

*केस गळतीमुळे पडलेल्या टक्कलेपणाला तंत्रशुद्ध पद्धतीने हेअर पॅच व विग फिक्स केले जातात..तसेच एलोपेशिया व केमोथेरिपी मुळे पडलेल्या टक्कलवर हेअर विग बसवले जातात..*

*9999/- पासून सुरुवात*👍🏼🙂

◆ *Hair Bonding*
◆ *Hair Clipping*
◆ *Hair Tapping*

*फक्त आणि फक्त एक तास*😱😃

★ *कोणतीही शस्त्रक्रिया नाही*
◆ *कोणतेही औषध नाही*
★ *कोणताही दुष्परिणाम नाही*
★ *जेवढे केस गेलेत तेवढाच पॅच*
★ *रिम्हुवेबल*
★ *वॉशेबल*
★ *पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र केबिन*
★ *मुंबई टीम वर्क*

*संपर्क:- *समर्थ विग 😱कॅन्सेप्ट,आरोग्य मंदिर,रत्नागिरी*

*मोबा.नं..9890334049 / 9284753743*
*ठाणे:- 7021132827*
*इस्लामपूर:-9594373681*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/110772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा