You are currently viewing ९९ हजाराची पकडली दारू

९९ हजाराची पकडली दारू

९९ हजाराची पकडली दारू…

सिंधुदुर्गनगरी पोलिसांची धडक कारवाई

ओरोस
९९ हजार ६४८ रुपयांची दारू बाळगल्या प्रकरणी कसाल तेलीवाडी येथील ज्ञानेश्वर सहदेव कामतेकर (वय ७३) यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता कारवाई करीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे उपनिरीक्षक नितीन कदम यांनी फिर्याद दाखल केली आहे. संशयित आरोपी ज्ञानेश्वर कामतेकर यांच्या राहते घराचे मागील बाजूस मोकळ्या पडवीत ही दारू आढळून आली आहे.
या कारवाईत 17 हजार 280 रुपये किमतीचे डॉकटर ब्रँड कंपनीचे एकूण 9 पुठ्याचे बॉक्स आढळून आले आहेत. 1 हजार 584 रुपये किमतीचा रम एक्स एक्स एक्स कमांडर कंपनीचा एक बॉक्स, 17 हजार 280 रुपये किमतीचे डीएसपी डिलक्स व्हिस्की कंपनीचे एकूण 3 पुठ्ठ्याचे बॉक्स, 6 हजार रुपये किमतीचा रॉयल चॅलेंज कंपनीचा एक बॉक्स, ६ हजार रुपये किमतीचा रॉयल स्टॅग कंपनीचा एक बॉक्स, 1 हजार 584 रुपये किमतीचा हॉनी ब्लेंड ही कंपनीचा एक बॉक्स, 31 हजार 200 रुपये किमतीचे नॅशनल dustillerise कंपनीचे एकूण 13 बॉक्स, 8 हजार 280 रुपये किमतीचे किंगफिशर कंपनीचे एकूण 3 बॉक्स, 5 हजार 760 रुपये किमतीचा ओल्ड मंक कंपनीचा एक बॉक्स, 2 हजार 700 रुपये किमतीचा IB Imperial Whisky कंपनीचा एक बॉक्स, 1 हजार 980 रुपये किमतीचा RUM XXX Commander कंपनीचा एक बॉक्स अशी एकूण 99 हजार 648 रुपये किमतीची दारू पकडण्यात आला आहे. बेकायदा, बिगर परवाना आपल्या ताब्यात बाळगल्या प्रकरणी ज्ञानेश्वर कामतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =