You are currently viewing स्मरण पर्यटन चळवळीतील कार्यकर्त्याचं”….

स्मरण पर्यटन चळवळीतील कार्यकर्त्याचं”….

.. स्मरण पर्यटन चळवळीतील कार्यकर्त्याचं”…..

आज २७ सप्टेंबर, जागतिक पर्यटन दिन. सिंधुदुर्ग जिल्हा या भारत वर्षातील पहिला पर्यटन जिल्हा, ज्याची अधिकृत घोषणा १९९७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी यांनी केली. मात्र ही घोषणा कागदावरचं राहिली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या श्रेयवादाच्या खेळात पर्यटनाच्या द्रुष्टीने दखलपात्र कोणत्याही प्रकारची पूर्तता झाली नाही.
आजच्या घडीला कोणीही कितीही पर्यटन विकासाच्या गप्पा मारो पण या जिल्ह्यातील या चळवळीचे खरे पायोनियर आहेत आमचे सर्वांचे लाडके मिञ स्व. डि. के. सावंत. जागतिक पर्यटन दिनाचा विसर शासकीय यंञणेला पडला पण दरवर्षी स्व. डि. के. सावंत पदरमोड करून मोठ्या प्रमाणात सोहळ्याचे नियोजन करायचे. पर्यटन हा त्यांचा श्वास होता. आपलं सारं आयुष्य त्यांनी या चळवळीसाठी झोकून देऊन काम केलं.
आज दिनांक २७ संप्टेंबरला सायंकाळी ठिक पाच वाजता त्यांच्या मिञमंडळीच्या वतीने डि. के. रेसिडेन्सी, माजगाव येथे जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून स्व. डि. के. सावंत यांचे स्मरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी कृपया आपण वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे ही
विनंती.
…. निमंत्रक…
.. स्व. डि. के. सावंत, मिञमंडळ

*संवाद मीडिया*

*प्रवेश देणे चालू आहे !!*

१० वी १२ वी(सायन्स, आर्ट ,कॉमर्स) किंवा ग्रॅज्युएशन नंतर वैद्यकीय क्षेत्रातील शॉर्ट टर्म कोर्स करा आणि शासकीय निमशासकीय हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर येथे घडवा आपलं करिअर!

*आरोग्य क्षेत्रात नौकरीची सुवर्ण संधी!!!!!*

*शिकविण्यात येणारे कोर्सेस :-*
💀 *रेडिओलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*
१. एक्सरे टेक्निशियन
2.सी टी स्कॅन
३.एम.आर.आय. टेक्निशियन
४. डी एक्स आय टी
🧪 *पॅथोलॉजी डिप्लोमा कोर्सेस :-*💉
१.एम.एल.टी
२.डी. एम. एल. टी
३. ऍडव्हान्स डी. एम. एल. टी*

*इतर कोर्सेस :-*
१.ओ.टी टेकनॉलजी.
२. डिप्लोमा इन ओ टी.
३.डायलेसिस टेकनॉलजी
४. डिप्लोमा इन डायलेसिस टेक्नॉलॉजी
५. डिप्लोमा इन इ. सी जी टेक्नॉलॉजी
६. डिप्लोमा इन इ. इ. जी. & इ.एम. जी. टेक्नॉलॉजी
७. नर्सिंग केअर

● *फी मधे आकर्षक सूट*
● *अनुभवी प्रशिक्षक*
● *प्रात्यक्षिकसाठी दवाखान्यात प्रक्षिशण उपलब्धता*

*पत्ता* :-
*उत्कर्ष अकॅडमी ऑफ ग्लोबल करीअर*
*पहिला मजला,देवरुख एस.टी.स्टॅण्ड, देवरुख*रत्नागिरी-४१५८०४*
*मोबाईल- 8369106430/8291348515*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108237/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*;

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =