You are currently viewing शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा…राजू बेग

शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक तात्काळ बंद करा…राजू बेग

मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळल्याने केली मागणी

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातून जाणाऱ्या जुना मुंबई गोवा हायवे लगत मोती तलावाची संरक्षण भिंत कोसळलेली असून सदर रस्ता खचल्याने तो धोकादायक झालेला आहे त्यामुळे तिकडून जाणारी अवजड वाहने त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष राजू बेग व भाजप शहर उपाध्यक्ष दिलीप भालेकर यांनी बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा