You are currently viewing खारेपाटण येथे महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी गाडी पलटी होऊन अपघात

खारेपाटण येथे महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी गाडी पलटी होऊन अपघात

खारेपाटण येथे महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी गाडी पलटी होऊन अपघात

कणकवली

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण शुक नदीवरील मुख्य ब्रिजवर हॉटेल मधुबन जवळील अवघड वळणावर वाहन चालकाला डायव्हर्शन नीट लक्षात न आल्यामुळे गाडीवरचा ताबा सुटून महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी वाहन क्र.एम एच ०४ के एफ १२५० ही गाडी पलटी होऊन अपघात झाला. ही घटना बुधवारी सकाळी १०.१५ वाजता खारेपाटण ब्रिजवर घडली. संतोष सोनू जंगले वय ३० वर्षे राहणार मठ बुदुक हा आपल्या मालकीची महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी गाडी मुंबई, वडाळा येथून घेऊन शासकीय समान घेऊन जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे चालला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण येथे आला असता येथील मुख्य ब्रिजवर एकच लेन सुरू असल्याने दुसरी लेन प्राधिकरणाच्या वतीने बंद करून ठेवण्यात आल्यामुळे स्टेट ब्रिजवर डायव्हर्षण मोड ठेवल्यामुळे चालकाचा ताबा सुटून गाडी पलटी झाली व अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीच जखमी झाले नाही. मात्र वाहनाचे किरकोळ नुकसान झाले.

अपघाताची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर, उपसरपंच महेंद्र गुरव ग्रा.पं.सदस्य गुरूप्रसाद शिंदे सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन अपघाताची माहिती जाणून घेतली. खारेपाटण शहरातील संपूर्ण हायवे ल दोन्ही बाजूनी सर्व्हिस रस्ते होणे नागरी सुरक्षेच्या दृष्टीने तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी महत्वाचे असून हायवे प्राधिकरण व प्रशासनाने तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याकडे गभिर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.

*संवाद मीडिया*

🙏🙏🌺🌺🙏🌺🌺🙏🙏

*श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!*

*चला वाजत गाजत आपल्या बाप्पाचे करुया स्वागत…*🥁🥁🪇🪇

*🎼🎼म्युझिक कॉर्नर* 🎼🎼
*इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल शॉपी*

*▪️होम थेटर व करा ओके स्पीकर १९९९/- रुपयांपासून सुरुवात*

*▪️४५००/- पासून फायनान्स उपलब्ध*

*▪️ब्रँडेड कंपनी ची…..*
*🖥️32 LED TV सोबत वॉशिंग मशिन किवा फ्रीज फ्री सोबत पैठणी सुद्धा मोफत मिळवा*

*▪️फक्त १०१/- रु. भरा आणि तुमच्या पसंतीचा स्मार्टफोन खरेदी करा*

*▪️स्मार्टफोन खरेदीवर आकर्षक भेटवस्तू*
*👉आता ऑनलाईन पेक्षा स्वस्त*

*▪️जुना मोबाईल देऊन 📱 नवीन मोबाईलची सोय*
*👉CASHBACK UP TO 8000/*

*डाऊन पेमेंट इंटरेस्ट रेट प्रोसेस फ्री*
*पैसा वसुल ऑफर*

*🖥️ब्रँडेड कंपनी चे सर्वात स्वस्त LED TV 9990/*
*पासून खरेदी करा ३ ते ४ वर्षाच्या वॉरंटी सह*

*👉सोबत बजाज कार्ड फ्री, इन्स्टॉलेशन फ्री* *डिलिव्हरी फ्री (१० किमी.), होम सर्विस, सर्विस सेंटर अवेलेबल.*

*0% Interest BAJAJ FINSERV*

*👉नियम व अटी लागू*

*👉पत्ता- दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी*

*मोबा. ९५७९२७३०९१, ८७९९९७८६५१*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/109852/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + seventeen =