You are currently viewing शिवसेनेचे जेष्ठ नेते राघोजी सावंत यांना मातृशोक…

शिवसेनेचे जेष्ठ नेते राघोजी सावंत यांना मातृशोक…

शिवसेनेचे जेष्ठ नेते राघोजी सावंत यांना मातृशोक…

सावंतवाडी

शिंदे-शिवसेनेचे तालुका संघटक तथा माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांच्या मातोश्री सुलोचना सावंत (वय ८३) यांचे  निधन झाले. त्यांच्या पश्चात ६ मुलगे,१ मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 + eight =